पेण म्हटलं की काही क्षणात गणरायाची सर्वांगसुंदर मुर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते कारण तीच तर पेणची सर्वदूर ओळख आहे. शाडूपासून बनविण्यात आलेल्या पेणच्या मूर्ती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशासह, जगभरात मोठ्या श्रद्धेनं पोहचतात आणि अनेकांच्या घरात विराजमानही होतात. गणरायांच्या मूर्तीचं उगमस्थान असणाऱ्या याच पेण मध्ये बाप्पाचा आशीर्वाद सोबत घेऊन जनता सहकारी बँकेची नवीन शाखा सुरू झाली आहे....

पुढे वाचा

पुणे शहर तसेच महाराष्ट्रातील नव्याने उद्योग क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्या छोट्या व मध्यम उद्योजकांना आज व्यावहारीक मार्गदर्शनाची गरज आहे. कोणत्या क्षेत्रात किती गुंतवणूक करायची, त्याचे परतावे आपल्याला कशा पद्धतीने मिळू शकतील त्याचबरोबर व्यवसायाची निवड आदी गोष्टींबाबत अनेक संभ्रम नव उद्योजकांमध्ये असतात.

असे हे व यासंह इतर अनेक संभ्रम दूर करण्यासाठी जनता सहकारी बँकेतर्फे ‘स्मॉल अँड मीडिअम एंटरप्राईझेस (एसएमई)’ हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. आपणही या ब्लॉगला व्हिजीट देऊन आपल्या सर्व शंकांचे निरसन करू शकता

ब्लॉग वाचा

गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ, नळस्टॉप विभाग, जनता सहकारी बँक, कर्वे रोड शाखा व माय विंग्ज होंडा शोरूम, पौड रोड यांच्या संयुक्त विद्यमाने वृत्तपत्र विक्रेत्यांना ‘अॅक्टिवा 3 जी’ दुचाकी भेट देण्यात आल्या. यावेळी प्रवचनकार चंद्रकांत महाराज वांजळे, संघटनेचे अध्यक्ष विजय पारगे, नगरसेवक प्रशांत बधे, बँकेचे शाखा व्यवस्थापक रमाकांत बुवा आदी उपस्थित होते.

पुढे वाचा

Technical Support

E-newsletter Archives | E-newsletter FAQ | Technical Problems

जनता बँकेचे ई-न्युजलेटर घेउन येणार आहे आपल्यासाठी उपयुक्त माहितीचा खजिना. ते नियमित मिळण्यासाठी पुढील सूचनेनुसार करा.

Don't miss important updates from JSB Pune! Please add janatabankpune.com as a domain in your safe sender list.

Your Subscription

आम्हाला आशा आहे की ई-न्युजलेटर आपल्याला आवडले असेल. पण कुठल्याही कारणासाठी जर या ई-मेल वर आपल्याला ते नको असेल तर फक्त unsusbscribe या लिंकवर क्लिक करा.
We hope that you enjoyed reading this e-newsletter. However, if you would rather not receive JSB e-newsletters in the future, please click here to unsubscribe.