जून- जुलैचा महिना आला की पालक व विद्यार्थी वर्गात एक थोडेसे आनंदाचे, चिंतेचे, प्रवेशाच्या तयारीचे वातावरण दिसते. ही प्रत्येक घरात घडणारी गोष्ट आहे. यामागचे कारणही तसेच आहे. आयुष्यातले हे वळण तुमची पुढील आयुष्याची दिशा ठरविणारी असते...

या वळणावरून योग्य दिशा आणि त्यासाठीचे योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत आवश्यक आहे. जनता सहकारी बँक परिवार म्हणून आपल्या कुटुंबीयांच्या महत्त्वाच्या वळणावर आम्ही 'सर्व अर्थाने' आपणासोबत आहोत... पालक म्हणून आपणासाठी आणि आपल्या पाल्यासाठी उपयुक्त ठरतील अशा विविध अभ्यासक्रम, त्यामधील उच्चशिक्षणाच्या संधी, करिअर निवडीसाठी योग्य असे मार्गदर्शन आम्ही आपणासाठी 'एज्युफेस्ट' या व्यासपीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून देतो आहोत...

आणखी वाचा

‘आर्ट’ शाखेकडे अजूनही आपल्याकडे कमी पात्रतेच्या दृष्टीने बघितले जाते. शिक्षक - प्राध्यापक याशिवाय या क्षेत्रांमध्ये जास्त रोजगार संधी नाहीत असा गैरसमज आहे, परंतु ‘आर्ट’मधून शिक्षण घेताना एखाद्या भाषेची निवड करून त्यादृष्टीने शिक्षण घेतल्यास तुम्हाला सरकारी नोकरीही मिळू शकते.

आणखी वाचा

 

बारावीनंतर ‘कॉमर्स’ क्षेत्र निवडल्यावर ‘सीए’, ‘सीडल्ब्यूए’, ‘सीएस’ किंवा ‘एमबीए’ एवढेच पारंपारिक शिक्षणाचे पर्याय आपल्याला माहित असतात. परंतु आता जग इतक्या झपाट्याने पुढे जात आहे की, ‘कॉमर्स’मध्येही ‘बँकींग’, ‘फायनान्स’, ‘इंशुरन्स’, ‘रेल्वे’ किंवा ‘सीएफए’ अशा प्रकारच्या अनेकविध संधी उपलब्ध झाल्या आहेत.

आणखी वाचा

 

मेडिकल आणि इंजिनिअरींग पुरतच ‘सायन्स्’ क्षेत्र आता मर्यादित राहीलेलं नसून ‘आयआयटी’ करताना विशिष्ठ विषयाच्या अनुषंगाने शिक्षण घेतल्यास पुढे रोजगाराच्या अनेक संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. आज ‘सायन्स्’ क्षेत्राचा विस्तार प्रचंड वेगाने होत आहे आणि तुलनेने त्यामध्ये संधीही अनेक आहेत...

आणखी वाचा

 

Technical Support

E-newsletter Archives | E-newsletter FAQ | Technical Problems

जनता बँकेचे ई-न्युजलेटर घेउन येणार आहे आपल्यासाठी उपयुक्त माहितीचा खजिना. ते नियमित मिळण्यासाठी पुढील सूचनेनुसार करा.

Don't miss important updates from JSB Pune! Please add janatabankpune.com as a domain in your safe sender list.

Your Subscription

आम्हाला आशा आहे की ई-न्युजलेटर आपल्याला आवडले असेल. पण कुठल्याही कारणासाठी जर या ई-मेल वर आपल्याला ते नको असेल तर फक्त unsusbscribe या लिंकवर क्लिक करा.
We hope that you enjoyed reading this e-newsletter. However, if you would rather not receive JSB e-newsletters in the future, please click here to unsubscribe.