post-1

काम संघटित असेल तर त्याचे यशही मोठे असते. वैयक्तिक कामानेही यश प्राप्त करता येते परंतु त्याला नेहमीच मर्यादा असतात. हेच काम अनेकांनी मिळून केल्यास ते उद्दिष्टापर्यंत पोहचण्याच समर्थ ठरू शकते. याच धर्तीवर आधारित इचलकरंजी येथील चौंडेश्वरी बँकेचे नुकतेच जनता सहकारी बँकेत विलिनीकरण झाले. यामुळे जनता बँकेचे बळ तर वाढलेच परंतु त्याचबरोबर आपल्या उद्दिष्टांच्या दिशेने आता जनता बँक अधिक जोमाने आणि वेगाने प्रवास करेल यात शंका नाही.

पुढे वाचा

महाराष्ट्र राज्यातील मानाचा समजला जाणारा ‘एबीपी माझा’ सन्मान पुरस्कार २०१६ सोहळा नुकताच मुंबई येथे मोठ्या थाटात पार पडला. जनता सहकारी बँकेने या सोहळ्याचे प्रायोजकत्व स्वीकारले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू व प्रसिद्ध अभिनेता अमीर खान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पुढे वाचा

आजचं युग खूप प्रगत झालं असलं तरी शिक्षण घेणं तितकसं सोपं राहीलेलं नाही. कारण पूर्वी शिक्षणाची तीनच प्रमुख क्षेत्र होती त्यामुळे संभ्रमाची अवस्था निर्माण होण्यास मर्यादा होत्या. आता मात्र शिक्षणाचे अनेकविध पर्याय उपलब्ध झाले आहेत आणि त्यादुप्पटीने संभ्रम निर्माण होताना दिसत आहेत. बरं, हा संभ्रम दूर करण्यासाठी येता-जाता कोणीही आपल्याला काहीही माहिती वजा सुचना देत असतं, पण त्याचा खरंच तितका उपयोग आपल्याला होतो का..?

पुढे वाचा

पुढे वाचा

Technical Support

E-newsletter Archives | E-newsletter FAQ | Technical Problems

जनता बँकेचे ई-न्युजलेटर घेउन येणार आहे आपल्यासाठी उपयुक्त माहितीचा खजिना. ते नियमित मिळण्यासाठी पुढील सूचनेनुसार करा.

Don't miss important updates from JSB Pune! Please add janatabankpune.com as a domain in your safe sender list.

Your Subscription

आम्हाला आशा आहे की ई-न्युजलेटर आपल्याला आवडले असेल. पण कुठल्याही कारणासाठी जर या ई-मेल वर आपल्याला ते नको असेल तर फक्त unsusbscribe या लिंकवर क्लिक करा.
We hope that you enjoyed reading this e-newsletter. However, if you would rather not receive JSB e-newsletters in the future, please click here to unsubscribe.