परदेशी शिक्षण झाले आता अधिक सोपे...!

JSB Blog    25-Jun-2016


काही वर्षांपूर्वी ‘सेलिब्रेटीं’चीच मुलं परदेशात जाऊन शिक्षण घेऊ शकत होती, आता या परिस्थितीत आमुलाग्र बदल झाला आहे. अनेक वित्तीय संस्थांच्या पुढाकारामुळे अगदी सामान्य विद्यार्थ्यालाही परदेशी शिक्षण घेणे सोपे झाले आहे. परदेशी शिक्षणाची पूर्व तयारी कशी करावी, त्यासाठी कोणते कोर्स करावेत, विद्यापीठ आणि तुमच्या आवडत्या क्षेत्राची निवड कशी करावी, साधारण यासाठी किती खर्च येऊ शकतो, या व अशा अनेक बाबींचा उलगडा करणारा करिअर समुपदेशक श्री. केदार टाकळकर यांचा मार्गदर्शनपर ‘व्हिडिओ’...