DHANSANCHAY DEPOSIT-3
         Date:

"धनसंचय ठेव-३"

] योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये :-

ठेव मुदत :- १२ महिन्यांपासून २४ महिन्यापर्यंत.

ठेव प्रकार :- मासिक, त्रैमासिक , पुनर्गुंतवणूक.

व्याज दर :- i) सर्व साधारण ठेवीदार / सहकारी संस्था :- .५०% .सा..शे.

ii) ज्येष्ठ नागरिक : .७५% .सा..शे

] ठेव योजनेच्या अटी शर्ती :-

i) सदर योजनेत कमाल रकमेचे बंधन नाही.

ii) ठेवींवरील व्याज आयकर नियमानुसार करपात्र राहील.

iii) सदर योजनेअंतर्गत करण्यात आलेली मुदत ठेव मुदतपूर्व बंद करण्यात आल्यास बँकेच्या नियमानुसार दंड व्याज आकारले जाईल.

iv) सदर योजनेंतर्गत ठेवण्यात येणाऱ्या बल्क ठेव रकमेसाठी जादा व्याजदर :-

. रु. १५ लाख ते रु. ४९,९९,९९९\- पर्यंत .१०%

. रु. ५० लाख त्यापुढील रकमेकरिता .२५%.

v) सदर योजनेमध्ये कायम स्वरूपी नुतनीकरण सुविधा उपलब्ध राहील.