सभासदांसाठी सूचना
         Date:

:: सभासदांसाठी  सूचना ::

 

बँकेच्या पोटनियमानुसार  लाभांश घोषित झाल्यानंतर ३ वर्षामध्ये लाभांशाची  रक्कम सभासदांनी नेली नसल्यास अशी रक्कम

FORFIET होऊन राखीव निधी मध्ये जमा होते.

                                ज्या सभासदांनी सन २०१२-२०१३ या वर्षीचा लाभांश स्वीकारला नसेल त्यांनी दिनांक ३०/११/२०१७ पूर्वी न नेल्यास

त्यांच्या लाभांशाची रक्कम राखीव निधी मध्ये जमा करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. तरी सभासदांनी आपल्या भाग रकमेवरील

सन २०१२-१३ च्या लाभांशाची रक्कम मिळाली असल्याबाबतची खात्री करुन घ्यावी, अन्यथा शेअर्स विभागाचा मोबाईल क्र.८६००९९६२०८ अथवा

E-MAIL ADDRESS accounts@janatabankpune.com वरती संपर्क साधावा व शाखेमार्फत विभागास अर्ज सादर करावा.

             याबाबतची सुचना बँकेच्या वार्षिक अहवालात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.