Other Service Charges
         Date:

बचत व चालू ठेव खाती किमान शिल्लक सेवा शुल्क आकारणी बाबत.

दि.२७ / ०४ / २०१८ चे मा. संचालक मंडळ सभा मान्यतेनुसार दि.१ जून २०१८ पासून सदर बाबतीत किमान शिल्लक न राखल्यास पुढीलप्रमाणे सेवा शुल्क आकारणी करण्यात येणार आहे.

अ ) बचत ठेव

तपशील

चेक बुक सुविधा असल्यास किमान आवश्यक शिल्लक

चेक बुक सुविधा     नसल्यास किमान आवश्यक शिल्लक

किमान शिल्लक न राहिल्यास सेवा शुल्क (जी.एस.टी. सह )

पुणे शहरातील सर्व शाखा, मुंबईतील सर्व शाखा, औरंगाबाद, जालना रोड, कोल्हापूर, लातूर शाखा

  रू.१०००/-

   रू.५००/-

रू. १००/- तिमाही

वरील शाखांशिवाय अन्य सर्व शाखा

  रू.५००/-

  रू.३००/-

 रू.१००/-  तिमाही

 

ब) चालू ठेव

तपशील

किमान आवश्यक शिल्लक

किमान शिल्लक न राहिल्यास सेवा शुल्क (जी.एस.टी.सह)

पुणे शहरातील सर्व शाखा, मुंबईतील सर्व शाखा, औरंगाबाद, जालना रोड, कोल्हापूर, लातूर शाखा

       रू.३०००/-

     रू.२००/- तिमाही

वरील शाखांशिवाय अन्य सर्व शाखा

      रू.१०००/-

     रू.२००/- तिमाही

* Penal interest is applicable as per policy for prematured withdrawl of fixed deposit