Customer Awareness

    03-Jun-2022
Total Views |
“ रिझर्व्ह बँकेच्या दि.०१ जुलै २०१५ चे परिपत्रक क्र. DCBR.BPD.(PCB).MC.No.6/13.01.000/2015-16 चे अनुषंगाने व बँकेच्या धोरणानुसार बचत ठेव खात्यावर किमान सरासरी शिल्लक असणे अनिवार्य आहे. किमान सरासरी शिल्लक न राखणाऱ्या खात्यांवर बँक तिमाही शुल्क आकारणी करीत असते. त्यानुसार दि. ०१ ऑगस्ट २०२० पासून सुधारित सेवा शुल्क आकारणी करण्यात येत असून तशी माहिती बँकेच्या सर्व शाखांतून दर्शनी भागात व बँकेच्या वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आलेली आहे. तरी शुल्क दंड वाचविण्यासाठी खात्यावर किमान सरासरी शिल्लक राहील याची दक्षता घ्यावी ही विनंती."
 
 


सहमहाव्यवस्थापक
नियोजन विभाग ,मुख्य कचेरी
जनता सहकारी बँक लि; पुणे.