गणितातील अथवा भौतिकशास्त्रातील किती सुत्र लक्षात राहतात आणि ते अॅप्लिकेशन म्हणून तुम्ही कशाप्रकारे वापरता हे या चाचणीमधून समजू शकते. तसेच गणित सोडविताना आपल्या मेंदूत जेव्हा गणितातील नियम येतात तेव्हा ते कशाप्रकारे सोडवले जाते. त्या संदर्भातील अधिक माहिती देणारा करिअर समुपदेशक श्री. दिलीप बापट यांचा मार्गदर्शनपर व्हिडिओ... व्हिडिओ बघा

कलचाचणी मध्ये वेगवेगळे प्रकार असतात. सर्व प्रकारच्या कलचाचणी मध्ये आकलन क्षमता ही एक अत्यावश्यक चाचणी आहे. आपल्या मेंदूची आकलन क्षमता किती आहे? एखादी गोष्ट सांगितल्यानंतर ती गोष्ट समजल्याचे प्रमाण किती आहे? याची माहिती ग्रास्पिंग पॉवर टेस्टृ मधून मिळते. त्या संदर्भातील अधिक माहिती देणारा करिअर समुपदेशक श्री. दिलीप बापट यांचा मार्गदर्शनपर व्हिडिओ... व्हिडिओ बघा

कलचाचणी म्हणजे काय ? त्याचा काय काय फायदा होतो? राज्य सरकारने शाळा महाविद्यालयांत देखील कलचाचणी सक्तीची केली आहे. विद्याथ्र्याना योग्य ते करिअर निवडता यावे हा सरकारचा कलचाचणी घेण्यामागील हेतू आहे. शिवाय कलचाचणीची गरज पालकांपर्यंत पोहचवणे असाही आहे... सरकारचा हा उपक्रम अत्यंत चांगल्या रितीने यशस्वी झाला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना कलचाचणीचे महत्त्व पटले. त्या संदर्भातील अधिक माहिती देणारा हा व्हिडिओ... व्हिडिओ बघा

समुपदेशनासाठी येणाऱ्या बहुतांश पालकांच्या, मुलांच्या वागण्याबाबत काही अगदी समान तक्रारी असतात, मग तो विद्यार्थी आठवी-नववीतील असो, बारावीतील असो किंवा बारावीच्या पुढील उच्च शिक्षण घेणारा असो! आमचा मुलगा/मुलगी सकाळी लवकर उठून अभ्यास करत नाही, कॉटवर झोपून अभ्यास करतो, अभ्यास करताना ताठ बसून अभ्यास करावा, असे आम्हाला वाटते... आणखी वाचा

Technical Support

E-newsletter Archives | E-newsletter FAQ | Technical Problems

जनता बँकेचे ई-न्युजलेटर घेउन येणार आहे आपल्यासाठी उपयुक्त माहितीचा खजिना. ते नियमित मिळण्यासाठी पुढील सूचनेनुसार करा.

Don't miss important updates from JSB Pune! Please add janatabankpune.com as a domain in your safe sender list.

Your Subscription

आम्हाला आशा आहे की ई-न्युजलेटर आपल्याला आवडले असेल. पण कुठल्याही कारणासाठी जर या ई-मेल वर आपल्याला ते नको असेल तर फक्त unsusbscribe या लिंकवर क्लिक करा.
We hope that you enjoyed reading this e-newsletter. However, if you would rather not receive JSB e-newsletters in the future, please click here to unsubscribe.